Get Mystery Box with random crypto!

टार्गेट वनरक्षक भरती https://t.me/Forestgreenarmy वनरक्षक | महाराष्ट्र वनरक्षक भरती ♥️🌳@Vanrakshak Bharti 2023🌳 ♥️FOREST GREEN ARMY 🌳

टार्गेट वनरक्षक भरती
https://t.me/Forestgreenarmy

वनरक्षक भरती जाहिरात मागील दिनांक 20-12-2022 होती. करार व कार्यालय माहिती अपूर्ण होती त्या मुळे जाहिरात सुधारित वेळापत्रक वन विभाग ने जाहीर केले

नवीन वेळापत्रक नुसार आज पर्यंत TCS कंपनीशी करार झाला असेल. असं गृहीत धरून पुढील काहीच दिवसात लवकर वनरक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध होईल...

लवकरच 3 वर्ष पासून मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे वनरक्षक भरती स्वप्न पूर्ण झालेच पाहिजे त्यासाठी दररोज मैदानी चाचणी प्रॅक्टिस करत रहा. लेखी पास झाल्यावर तिथेच मेरिट असणार आहे. आयुष्यातील 1 मिनिट ला तिथे 10 मार्क असतील

महाराष्ट्र वन विभाग

https://t.me/Forestgreenarmy