Get Mystery Box with random crypto!

मला अधिकारी व्हायचंय!

टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
चैनल का पता: @empsc_adhikari
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 91.68K
चैनल से विवरण

⏰ ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच अंकगणित गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील
चैनल जॉइन करावे.✔️
🎥 टिप:- फक्त 512 विद्यार्थ्यासाठी ग्रुप
💁‍♂ Join : अंकगणित व बुद्धीमत्ता

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-10-07 18:51:44
शिक्षण हक्क कायदा 2009 चा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? (राज्यसेवा पूर्व 2015)
Anonymous Quiz
5%
निरक्षरता निर्मूलन
22%
सर्वांना व्यापक प्रमाणात आणि आवश्यक शिक्षण
42%
6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण
31%
वरील सर्व
1.3K voters2.6K views15:51
ओपन / कमेंट
2022-10-07 18:51:44
मधू किषवर वि. बिहार राज्य या सर्वोच्च न्यायालयातील 1996च्या केसमध्ये न्यायालयाने असे नमूद केले की....... ही मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यक असणारी योजना आहे
Anonymous Quiz
11%
सीडॉ (CEDAW)
34%
यूएनडीपी (UNDP)
47%
सीइसीएअएसआर(CECSR)
8%
युएनसिएचआर (UNCHR)
1.1K voters2.5K views15:51
ओपन / कमेंट
2022-10-07 18:51:44
....... मधील विविध जातीधर्मांच्या कामगारांनी केलेल्या संपाला जवाहरलाल नेहरू आणि व्ही व्ही गिरी यांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी पाठिंबा दिला होता.( STIपूर्व 2015)
Anonymous Quiz
21%
गिरणी कामगार संघटना
38%
लीग फॉर स्ट्रगल अगेन्स्ट फॅसिझम अँड इम्पिरिअलिझम.
36%
खरगपूर लोकोमोटिव रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स वर्कशॉप
5%
सदर्न मराठा रेल्वे
1.1K voters2.3K views15:51
ओपन / कमेंट
2022-10-07 18:51:44
"स्वातंत्र्य समतेपासून वेगळे करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधूते पासून वेगळे करता येणार नाही." हे उद्गार कोणाचे आहेत? (PSI मुख्य 2013)
Anonymous Quiz
16%
पंडित जवाहरलाल नेहरू
25%
डॉ. राजेंद्र प्रसाद
24%
डॉ. एस. राधाकृष्ण
35%
डॉ. बी. आर. आंबेडकर
1.2K voters2.3K views15:51
ओपन / कमेंट
2022-10-07 18:51:44
"कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे" असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे. (PSI मुख्य 2013)
Anonymous Quiz
11%
डी. के. राणा वि. भारत सरकार
30%
गडकरी वि. भारत सरकार
53%
मनेका गांधी वि. भारत सरकार
6%
सुरज वि. केरळ राज्य
1.2K voters2.2K views15:51
ओपन / कमेंट
2022-10-07 14:57:54
_*DREAM LBSNAA*_

*"UPSC INTEGRATED BATCH 2022-23 (Offline)"*
_*मराठी माध्यम*_
(पूर्व+मुख्य+मुलाखत )

_By: Mahesh Shinde Sir & Team._

*तारीख* : 10 ऑक्टोबर 2022.

*कालावधी* : 1 Year.

*बॅच वैशिष्ट्ये* ;
सर्व अभ्यासक्रम कव्हर केला जाईल.
Daily ANSWER WRITTING PRACTICE.
अधिकाऱ्यांशी संवाद
तयारीचे मूल्यमापन करण्यासाठी टेस्ट सिरीज.(Comprehensive + Modulewise).
वैयक्तिक मार्गदर्शन सत्र.
व्यक्तिमत्व विकासासाठी आठवड्याच्या शेवटी special activities .

*Admission open !!!!*

_नाव नोंदणी चालू_

For more details regarding Academy

https://g.co/kgs/h1daAa

*संपर्क करा* :

9511280465 / 8806277677.

*"एखाद्या गोष्टीसाठी स्वप्न पाहणे नाही, तर त्यासाठी कठोर परिश्रम करणे आणि ते साध्य करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे...*

*_तुमचा प्रवास सुरू करा आणि इतिहासाचे निर्माते व्हा !!!!_*
3.4K views11:57
ओपन / कमेंट
2022-10-07 11:57:05
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन : 2 आक्टोबर
International Non Violence Day : 2 October



➤ 2 आक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती जगभरात ''आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस'' म्हणून साजरा केला जातो.

उद्देश : संपूर्ण जगाने शांती आणि अहिंसेचे पालन करावे.

या दिनाचा इतिहास :

◆ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी दिली. त्यांनी जानेवारी 2004 मध्ये युनायटेड नेशन्सकडे ही कल्पना मांडली होती. व त्यानंतर त्याला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

15 जून 2007 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने म.गांधीजींची जयंती दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस' च्या रूपात साजरा करण्यासाठी 142 देशाच्या सह-प्रायोजकाच्या वतीने, एक प्रस्ताव मंजूर करून जगात शांती आणि अहिंसा यांचा प्रचार करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाला "आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस" च्या रूपात साजरा करण्याचे मान्य केले.
4.0K views08:57
ओपन / कमेंट