Get Mystery Box with random crypto!

मला अधिकारी व्हायचंय!

टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
चैनल का पता: @empsc_adhikari
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 91.68K
चैनल से विवरण

⏰ ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच अंकगणित गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील
चैनल जॉइन करावे.✔️
🎥 टिप:- फक्त 512 विद्यार्थ्यासाठी ग्रुप
💁‍♂ Join : अंकगणित व बुद्धीमत्ता

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-10-08 20:02:12
. संभाव्य उत्तरपत्रिका
---------------------------------------

दि. 08 October 2022 झालेल्या संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2022 संभाव्य उत्तरपत्रिका उपलब्ध

PSI-STI-ASO  पूर्व परीक्षेची - Answer Key

खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले उत्तरे चेक करा. दोन प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे.

" Request send " करा..
789 views17:02
ओपन / कमेंट
2022-10-08 17:32:52 भूगोल वैकल्पिक (Geography Optional) राज्यसेवा मुख्य परीक्षा ( वर्णनात्मक) अभ्यासक्रम

राज्यसेवा 'मुख्य परीक्षेसाठी वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम विस्तृत स्वरूपात पुढे देत आहोत. तो नीट वाचा व समजून घ्या व त्यानुसार अभ्यास करा म्हणजे आपला अभ्यास भरकटणार नाही. आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळण्यासाठी पुढील अभ्यासक्रमाचे अवलोकन करणे योग्य राहील. सर्वात शेवटी प्रश्नांचे स्वरूप दिले आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार वैकल्पिक विषयांची लवकरच बॅचेस उपलब्ध होईल.

डॉ. राणी जैन (बी.एन. अॅकडमी, पुणे)
संपर्क : 75 88 85 76 37

पत्ता - ऑफिस इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ पुणे. ३०
2.9K viewsedited  14:32
ओपन / कमेंट
2022-10-08 16:20:14 आगामी पोलीस व इतर 75000 हजार महाभरती साठी सर्व सरळसेवा भरती साठी उपयुक्त पुस्तक सूची व डेमो कॉपीज एकदा नक्की पहाच
3.9K views13:20
ओपन / कमेंट
2022-10-08 16:20:14
सिद्धेश्वर हाडबे जंबो स्मार्ट बुक सिरीज पोलीस भरती पुस्तके आता विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध


1) 35000 जंबो पोलीस घटक वर्गीकृत विश्लेषण स्मार्ट बुक
- 2004 ते 2022 पर्यंत झालेले 350+ सर्व प्रश्नपत्रिकांचे टॉपिक वाईज सखोल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक


2)582 जंबो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक
- 2004 ते 2022 मध्ये झालेल्या सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका एकत्र असणारे एकमेव पुस्तक
-250+ सराव प्रश्न पत्रिका समावेश

3)100 जंबो पोलीस स्मार्ट बुक
-58- 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह
42- महाराष्ट्रातील नामवंत अकॅडमी सराव पेपर चा समावेश

4) स्पेशल पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता ऑल इन वन पुस्तक

- स्पेशल पोलीस भरतीचे 100 पैकी 50 गुण कव्हर करणारे एकमेव पुस्तक

सर्व पुस्तके  प्रमुख बुक स्टॉल वर उपलब्ध

ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक

https://bit.ly/3MfbSJu


सर्व पुस्तकांच्या डेमो कॉपी साठी लिंक ला जॉईन करा

https://bit.ly/3qSVjLy

Whatsapp join link-

https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1


पोलीस भरती फ्री टेस्ट लिंक

https://bit.ly/3IS15Fk

संपर्क
9767165594
3.3K views13:20
ओपन / कमेंट
2022-10-08 12:42:27
गुरूकुल प्रबोधिनी, पुणे

PSI कायदे ONLINE+OFFLINE Batch

मार्गदर्शक : ज्ञानेश्वर पाटील सर
BSL.LLB; LLM; NET
सुप्रसिद्ध PSI कायदे पुस्तकाचे लेखक

प्रवेश सुरु

New Batch मोफत कार्यशाळा
14 आॅक्टोबर सकाळी 10.00 वा.

नवीन Online Batch एप्लीकेशन वर सुरू
App Link:
https://1lzl.short.gy/0dK1gj

अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक




संपर्क: 9881002886
9.0K views09:42
ओपन / कमेंट
2022-10-08 12:10:37 combine pre economics answers.pdf
4.8K views09:10
ओपन / कमेंट
2022-10-08 10:53:14 आजचा परीक्षेला आलेले घालू घडामोडी प्रश्न लवकरच....
5.4K views07:53
ओपन / कमेंट
2022-10-08 10:10:14 संयुक्त गट ब पेपर 2022

आज 8 ऑक्टोबर 2022 रोजी झालेला संपूर्ण पेपर

---------------------------------------------
9.0K views07:10
ओपन / कमेंट
2022-10-08 10:07:17 - Combine मुख्य परीक्षा इंग्रजी

रंगीत 6 वी आवृत्ती उपलब्ध

Sample PDF नक्की पहा

असे पुस्तक तुम्ही कधी पाहिले नसेल

English साठी जबरदस्त पुस्तक
5.7K views07:07
ओपन / कमेंट
2022-10-08 10:07:17
ENGLISH साठी हे पुस्तक खूप छान आहे

इंग्रजी व्याकरण - सचिन जाधवर (STI)
5.2K views07:07
ओपन / कमेंट