Get Mystery Box with random crypto!

मला अधिकारी व्हायचंय!

टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
टेलीग्राम चैनल का लोगो empsc_adhikari — मला अधिकारी व्हायचंय!
चैनल का पता: @empsc_adhikari
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 91.68K
चैनल से विवरण

⏰ ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच अंकगणित गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील त्यांनीच खालील
चैनल जॉइन करावे.✔️
🎥 टिप:- फक्त 512 विद्यार्थ्यासाठी ग्रुप
💁‍♂ Join : अंकगणित व बुद्धीमत्ता

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2022-10-08 08:25:02 New Edition
आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..
दसरा आणि दिवाळी निमित्त संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 91आवृत्ती 2023 (महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 आणि उदय लळीत 49 वे सरन्यायाधीश सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत अपडेट) हे पुस्तक विद्यार्थी मित्रांना सवलतीच्या दरात 650/- चे पुस्तक 390/- महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध राहील. 31 ऑक्टोबर पर्यंत
4.9K views05:25
ओपन / कमेंट
2022-10-08 08:25:02
New Edition
आपल्या उद्याच्या यशासाठी आजच वाचा..
दसरा आणि दिवाळी निमित्त संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 91आवृत्ती 2023 (महाराष्ट्राचे शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 आणि उदय लळीत 49 वे सरन्यायाधीश सप्टेंबर 2022 अखेरपर्यंत अपडेट) हे पुस्तक विद्यार्थी मित्रांना सवलतीच्या दरात 650/- चे पुस्तक 390/- महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध राहील. 31 ऑक्टोबर पर्यंत

जिल्हा निहाय पोलीस भरतीत पुन्हा एकदा सिद्ध!!

काळाच्या कसोटीवर यशस्वी सिद्ध झालेले संदर्भ..

केवळ माऊथ पब्लिसिटीवर बेस्टसेलर ठरलेले संदर्भ..

संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 91 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत.
4.3K views05:25
ओपन / कमेंट
2022-10-08 06:32:16 खुप • विद्यार्थ्यांना ही पध्दत आवडली आहे.

IMPORTANT चॅनल आहेतः-

आतापर्यंत या विषयाकडे दुर्लक्ष केले परंतु आता या विषयाशिवाय कोणत्याच परीक्षेचा निकाल येत नाही

त्यामुळे आपली दुर्लक्ष करण्याची चिंता आता मिटली आहे आम्ही आपल्यासाठी एक खूप छान सोप्या भाषेत समजेल असे चॅनेल सुरू केले आहे

एक वेळ नक्की भेट द्या

गणित आणि बुद्धिमत्ता short टिप्स & ट्रिक्स

महत्त्वाचे दररोज 15 प्रश्न & सल्युशन सहित .

गणित कितीपण अवघड असूद्या अतिशय सोप्या पद्धतीने सोडवा.

खालील लिंक वर क्लिक करा

यासाठी पुर्व नांव नोंदणी आवश्यक आहे. खालील लिंक वर क्लिक करा आणि आपले नांव नोंदवा ?


╔══════════════════╗
▒ गणित SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝


╔══════════════════╗
▒ बुद्धिमत्ता SHORT टिप्स & ट्रिक्स ▒
╚══════════════════╝
736 views03:32
ओपन / कमेंट
2022-10-08 06:32:02

858 views03:32
ओपन / कमेंट
2022-10-08 06:32:02

847 views03:32
ओपन / कमेंट
2022-10-08 06:27:08
OECD च्या अलीकडील अहवालानुसार (जून 2022) FY23 मध्ये भारतासाठी GDP वाढीचा अंदाज काय आहे?
Anonymous Quiz
15%
6.9%
48%
8.2%
33%
7.2%
3%
7.5%
547 voters1.2K views03:27
ओपन / कमेंट
2022-10-08 06:27:08
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी बँकांच्या कोणत्या श्रेणीला मान्यता दिली आहे??
Anonymous Quiz
12%
स्थानिक क्षेत्र बँका
38%
पेमेंट बँका
36%
नागरी सहकारी बँका
13%
ग्रामीण सहकारी बँका
562 voters1.2K views03:27
ओपन / कमेंट
2022-10-08 06:27:08
लहान व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने SMBSaathi उत्सव सुरू केला आहे??
Anonymous Quiz
18%
Facebook
41%
Whatsapp
26%
Twitter
15%
Koo
552 voters1.1K views03:27
ओपन / कमेंट
2022-10-08 06:27:08
मेटाव्हर्समध्ये ऑफिस स्पेस असलेली जगातील पहिली मान्यता देणारी संस्था कोणती आहे?
Anonymous Quiz
8%
भारतीय वैद्यकीय परिषद (MCI)
56%
राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (NAAC
32%
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)
4%
भारतीय गुणवत्ता परिषद (QCI)
517 voters1.1K views03:27
ओपन / कमेंट
2022-10-08 06:27:08
कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘ग्रीन ओपन ऍक्सेस रुल्स 2022’ लाँच केले आहे??
Anonymous Quiz
8%
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
24%
ऊर्जा मंत्रालय
64%
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय
4%
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
580 voters1.1K views03:27
ओपन / कमेंट