Get Mystery Box with random crypto!

eMegaBharti

टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti E
टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti
चैनल का पता: @emegabharti
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.41K
चैनल से विवरण

आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या 72,000 जागांच्या मेगा भर्ती 2019 साठी स्पेशल चॅनेल.
नक्की जॉईन करा.

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 4

2022-05-31 14:12:20 जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (MPSC) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
300 views11:12
ओपन / कमेंट
2022-05-31 14:12:09 जाहिरात क्रमांक 271/2021 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 (मंत्रालय) ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारशीसाठी पात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
320 views11:12
ओपन / कमेंट
2022-05-18 09:44:59 राज्यसेवा पूर्व परीक्षा

Updated Syllabus

दिनांक - 17 मे 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
263 views06:44
ओपन / कमेंट
2022-05-11 10:35:21 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात (क्रमांक 045/2022) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
611 views07:35
ओपन / कमेंट
2022-05-06 10:32:39
संयुक्त गट ब पूर्व स्पर्धा परीक्षा 2021

अंतिम उत्तरतालिका.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.3K views07:32
ओपन / कमेंट
2022-05-06 10:31:44 संयुक्त गट ब पूर्व स्पर्धा परीक्षा 2021

अंतिम उत्तरतालिका.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
986 views07:31
ओपन / कमेंट
2022-04-24 06:31:57
गुट्टे अकॅडमी, पुणे.

MPSC (राज्यसेवा), PSI/STI/ASO/Dept.PSI तांत्रिक सेवा व इतर सरळसेवा परीक्षा

मराठी व्याकरण (Offline Batch)

Revision Batch (उजळणी बॅच)
टेस्ट सिरीज (Descriptive & Objective)

गुरुवार, दि. 25 एप्रिल 2022

वेळ: दुपारी 2 वाजता

मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम

नावनोंदणी आवश्यक

प्रवेश सुरू

संपर्क: 7507389717

जॉईन करा @MPSCPune
2.3K views03:31
ओपन / कमेंट
2022-04-22 16:58:40
राज्यसेवा 2022 साठी 22 एप्रिल म्हणजे आजपर्यंत फक्त 42 जागेचं मागणीपत्र पाठवलेलं आहे

जॉईन करा @eMPSCkatta
1.1K views13:58
ओपन / कमेंट
2022-04-20 16:09:09 जाहिरात क्रमांक : ४४/२०२२

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील टंकलेखक/लघुटंकलेखक गटसंवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. सर्व जाहिराती एकत्र

- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- लघु टंकलेखक गट क (मराठी)
- लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)

2. उपलब्ध पदसंख्या:- 214

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.3K views13:09
ओपन / कमेंट
2022-04-10 07:23:00
गुट्टे अकॅडमी, पुणे.

MPSC (राज्यसेवा), PSI/STI/ASO/Dept.PSI तांत्रिक सेवा व इतर सरळसेवा परीक्षा

मराठी व्याकरण (Offline Batch)

Revision Batch (उजळणी बॅच)
टेस्ट सिरीज (Descriptive & Objective)

बॅच फी - ₹499/-
टेस्ट फी -₹199/-

गुरुवार, दि. 11 एप्रिल 2022

वेळ: दुपारी 2.30 वाजता

मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम

नावनोंदणी आवश्यक

प्रवेश सुरू

संपर्क: 7507389717

जॉईन करा @MPSCPune
2.4K views04:23
ओपन / कमेंट