Get Mystery Box with random crypto!

eMegaBharti

टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti E
टेलीग्राम चैनल का लोगो emegabharti — eMegaBharti
चैनल का पता: @emegabharti
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.41K
चैनल से विवरण

आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या 72,000 जागांच्या मेगा भर्ती 2019 साठी स्पेशल चॅनेल.
नक्की जॉईन करा.

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2022-06-10 15:36:26 जाहिरात क्रमांक 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 चा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
412 views12:36
ओपन / कमेंट
2022-06-09 14:42:41 जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Cut Off - 41.50

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
520 views11:42
ओपन / कमेंट
2022-06-08 14:04:47
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 च्या निकालासंदर्भात काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
313 views11:04
ओपन / कमेंट
2022-06-08 09:59:37
NTPC Hall ticket available

https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html

Join -@Jobkatta
502 views06:59
ओपन / कमेंट
2022-06-06 16:08:24
जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक- गुणांच्या फेरपडताळणी(Retotalling) करीता वेबलींक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
230 views13:08
ओपन / कमेंट
2022-06-05 08:45:46
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा ( ) आणि त्या समोरील बेल आयकॉन ( ) दाबा...

लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
417 views05:45
ओपन / कमेंट
2022-06-03 17:32:09
दिनांक 3 जून 2022 अखेर सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सध्यस्थिती

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
66 views14:32
ओपन / कमेंट
2022-06-02 15:50:38 जाहिरात क्रमांक 49/2022, 50/2022, 51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 करीता आयोगाच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दि. 3 जून 2022 ते 17 जून 2022

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
@MPSCAlerts
485 views12:50
ओपन / कमेंट
2022-06-02 15:40:31
जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
18.3K views12:40
ओपन / कमेंट
2022-06-02 15:39:14 जाहिरात क्रमांक 10/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
387 views12:39
ओपन / कमेंट