Get Mystery Box with random crypto!

जाहिरात क्रमांक : ४४/२०२२ महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्र | eMegaBharti

जाहिरात क्रमांक : ४४/२०२२

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच बृहन्मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील टंकलेखक/लघुटंकलेखक गटसंवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. सर्व जाहिराती एकत्र

- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- उच्चश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (मराठी)
- निम्नश्रेणी लघुलेखक गट ब (इंग्रजी)
- लघु टंकलेखक गट क (मराठी)
- लघु टंकलेखक गट क (इंग्रजी)

2. उपलब्ध पदसंख्या:- 214

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts