Get Mystery Box with random crypto!

Today In History मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन १८७७: छायाचित | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

Today In History

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन

१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन.

१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन.

सन १९५३ साली भारतीय तामिळ अभ्यासक, निबंध लेखक आणि कार्यकर्ते तिरू. वी. कल्याणसुंदरम यांचे निधन.

सन २००२ साली महाराष्ट्रीयन मराठी कवी व संगीतकार वसंत बापट यांचे निधन.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━