Get Mystery Box with random crypto!

आजच्या दिवशी इतिहासात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठवा | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

आजच्या दिवशी इतिहासात

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

मराठवाडा मुक्त होऊन 74 वर्षे पूर्ण.

पाश्वभूमी:--

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य.

565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय.

परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित.

भारतीय फौजांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशानुसार

13 सप्टेंबर 1947 रोजी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ला सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग.

हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण.

तब्बल 13 महिन्यांनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त.

महत्त्वाच्या नेत्याचे कार्य:

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
History4all By Sachin Gulig
━━━━━━━━━━━━━━
Join @History4all