Get Mystery Box with random crypto!

Today In History जन्मदिवस/जयंती/वाढदिवस १८९१: दक्षिण अफ्र | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

Today In History

जन्मदिवस/जयंती/वाढदिवस

१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म.

१८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

१८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म.

१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म.

१९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म.

सन १९१५ साली भारतातील सर्वोत्कृष्ट पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार तसचं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार एम. एफ. हुसैन यांचा जन्मदिन.

१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म.

१९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

१९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
History4all By Sachin Gulig
━━━━━━━༺༻━━━━━━━━