Get Mystery Box with random crypto!

*Today In History* दिनांक:- 17 सप्टेंबर 2021 ‌ | DRONACHARYA EDUCATION ACADEMY (UPSC & MPSC)

*Today In History*

दिनांक:- 17 सप्टेंबर 2021

‌ वार:- शुक्रवार

‌ दिनविशेष:- 17 सप्टेंबर


मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन:-

17 सप्टेंबर
_______________________

१६३०: बाेस्टन शहराची स्थापना झाली.

१९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

सन १९४९ साली दक्षिण भारतातील राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कझागम (द्रमुख) पक्षाची स्थापना करण्यात आली.

सन १९७६ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपली पहिली अंतरीक्ष कक्षा (स्पेस शटल) ‘द एन्टर प्राईज’ चे जगासमोर प्रदर्शन केले.

१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

सन २०१७ साली भारतीय बॅडमिंटन खेळाडू पी. वी. सिंधू ही कोरिया ओपन सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली.


माहिती संकलन:सचिन गुळीग,पुणे
━━━━━━━━━━━━━━
जॉईन करा @History4all