Get Mystery Box with random crypto!

Devendra Fadnavis

टेलीग्राम चैनल का लोगो devendragfadnavis — Devendra Fadnavis D
टेलीग्राम चैनल का लोगो devendragfadnavis — Devendra Fadnavis
चैनल का पता: @devendragfadnavis
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.10K
चैनल से विवरण

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-06-23 15:33:35
225 views12:33
ओपन / कमेंट
2022-06-23 15:33:26 विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

कलम 370 विरोधात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ऐतिहासिक संघर्ष केला!
(डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चित्रप्रदर्शनी उदघाटन, मुंबई । 18 जून 2022)



233 views12:33
ओपन / कमेंट
2022-06-23 15:26:32
226 views12:26
ओपन / कमेंट
2022-06-23 15:26:22 विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी : राष्ट्रभक्तीने ओतप्रोत व्यक्तिमत्व !
(डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चित्रप्रदर्शनी उदघाटन, मुंबई । 18 जून 2022)



218 views12:26
ओपन / कमेंट
2022-06-23 09:07:08
322 views06:07
ओपन / कमेंट
2022-06-23 09:06:54 विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

भाजपा प्रदेश मीडिया विभागाचे सहसंयोजक श्याम सप्रे जी यांचे निधन झाल्याचे ऐकून अतिशय दुःख झाले.
प्रारंभीच्या काळात विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केले. हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेतही संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आणि अनेक वर्षांपासून भाजपाच्या मीडिया विभागात ते काम करायचे.

अतिशय विनम्र, साधेपणा आणि वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा उत्साहाने आणि सातत्याने पक्षाचे काम त्यांनी केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो.
ॐ शान्ति
315 views06:06
ओपन / कमेंट
2022-06-23 07:38:24
332 views04:38
ओपन / कमेंट
2022-06-23 07:37:58 विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:

काश्मीरसाठी बलिदान देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना शत शत नमन
#BalidanDiwas
#बलिदानदिन



329 views04:37
ओपन / कमेंट
2022-06-23 06:50:12
331 views03:50
ओपन / कमेंट
2022-06-23 06:50:08 LoP Shri Devendra Fadnavis Tweets:

Humble tributes to our great leader, our inspiration, Founder of Bharatiya JanSangh Dr Syama Prasad Mukherjee ji on his #BalidanDiwas..
309 views03:50
ओपन / कमेंट