2022-06-20 22:21:18
विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस:
विधानपरिषद निवडणुकीतील भाजपाचे सर्व विजयी उमेदवार विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमाताई खापरे आणि श्रीकांत भारतीय या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !!!
राज्यसभेत आम्ही 123 मते घेतली होती, ती आता 134 झाली आहेत.
पाचव्या उमेदवारासाठी आमच्याकडे एकही मत नव्हते, पण तरीही आमचे सर्व उमेदवार विजयी झाले.
संपूर्ण देशात मा. नरेंद्र मोदीजी यांची लाट आहे, महाराष्ट्रात सुद्धा मा. मोदीजी यांच्या विचारांचे लोकाभिमुख सरकार आणल्यावरच आमचा संघर्ष संपेल !
या राज्य सरकारवर आमदारांचा विश्वास नाही.
आम्हाला साथ देणाऱ्या अपक्षांसह सर्वच आमदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
महाविकास आघाडी सरकारवर या आमदारांनी आपला संताप आजच्या निकालातून व्यक्त केला आहे.
#BJP #VidhanParishadElection #NarendraModi #VidhanparishadElection2022 #Maharashtra
198 views19:21