Get Mystery Box with random crypto!

Devendra Fadnavis

टेलीग्राम चैनल का लोगो devendragfadnavis — Devendra Fadnavis D
टेलीग्राम चैनल का लोगो devendragfadnavis — Devendra Fadnavis
चैनल का पता: @devendragfadnavis
श्रेणियाँ: राजनीति
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.10K
चैनल से विवरण

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

2

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-08-30 14:30:43
पहा थेट प्रक्षेपण: उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन, नाशिक

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/623067725850638/ ht…
141 views11:30
ओपन / कमेंट
2022-08-30 13:00:41
पहा थेट प्रक्षेपण:

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन, नाशिक





https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/623067725850638/

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1564553038932561921
183 views10:00
ओपन / कमेंट
2022-08-30 11:29:57 *वैदर्भीय रंगभूमीचे भूषण गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी ! *

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना

मुंबई, दि. 30 : वैदर्भीय रंगभूमीचे भूषण असलेले ज्येष्ठ रंगकर्मी गणेश नायडू यांच्या निधनाने हौशी रंगभूमी पोरकी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गणेश नायडू हे मराठी रंगभूमीवरील एक मोठे नाव होते. विविध कलागुण संपन्न असलेले नायडू यांनी ख्यातनाम प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार आणि नट, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विदर्भात हौशी रंगभूमीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपण कधीही विसरू शकत नाही. रंजन कला मंदिर नावारुपाला आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. राज्य शासनाच्या विविध नाट्य स्पर्धांमध्ये तसेच इतर व्यासपीठांवर त्यांच्या नाटकांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असे. हौशी नाट्य कलाकारांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत असत.

त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. आयुष्यभर अतिशय निष्ठेने नाट्यकलेची त्यांनी सेवा केली. त्यांचे कुटुंब, मित्र परिवार यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
181 views08:29
ओपन / कमेंट
2022-08-30 11:14:16
181 views08:14
ओपन / कमेंट
2022-08-30 11:14:11 वैदर्भीय रंगभूमीचे भूषण
गणेश नायडू यांच्या निधनाने
हौशी रंगभूमी पोरकी !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना
169 views08:14
ओपन / कमेंट
2022-08-30 09:35:34
Watch Live Now: DCM Shri Devendra Fadnavis: Live from Aarey, Mumbai | Inauguration of Mumbai Metro 3 Train Trial Runs. आरे, मुंबई । मेट्रो लाईन-3 च्या ट्रेन चाचणीचा उद्घाटन सोहळा #Mumbai #Maharashtra

https://www.face…
207 views06:35
ओपन / कमेंट
2022-08-30 08:57:55
Watch Live Now:

DCM Shri Devendra Fadnavis:

Live from Aarey, Mumbai | Inauguration of Mumbai Metro 3 Train Trial Runs. आरे, मुंबई । मेट्रो लाईन-3 च्या ट्रेन चाचणीचा उद्घाटन सोहळा
#Mumbai #Maharashtra





https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/890736158997065

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1564491766388011008
213 views05:57
ओपन / कमेंट
2022-08-29 20:56:48
274 views17:56
ओपन / कमेंट
2022-08-29 20:56:42
268 views17:56
ओपन / कमेंट
2022-08-29 20:56:27
267 views17:56
ओपन / कमेंट