Get Mystery Box with random crypto!

छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर

टेलीग्राम चैनल का लोगो csspm — छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर
टेलीग्राम चैनल का लोगो csspm — छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर
चैनल का पता: @csspm
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.91K

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-06-12 05:35:48
*छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड,*
*ता जि लातूर*

*सुचना*

आज *रविवार* दि.12/06/2022 रोजी होणारा सराव पेपर काही कारणास्तव *रद्द* करण्यात आला आहे. तरी याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.
*आदेशावरून*
153 views02:35
ओपन / कमेंट
2022-06-12 03:00:31
भारतातील व्याघ्र प्रकल्प

व्याघ्र प्रकल्पाचे नाव - राज्य


1) आंध्रप्रदेश : नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प

2) अरुणाचल प्रदेश : कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा

3)आसाम : कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प

4)बिहार : वाल्मिकी

5) झारखंड : पलमारु व्याघ्र प्रकल्प

6) कर्नाटक : बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प

7) केरळ : पेरियार व्याघ्र प्रकल्प

8) मध्यप्रदेश : बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प

9) महाराष्ट्र : बोर, नागझीरा, मेळघाट, ताडोबा

10) ओडिशा : शिमलीपल

11) राजस्थान : रणथंबोर

12) तमिळनाडू : मदुमलाई, सत्यमंगलम

13) उत्तरप्रदेश : दुधवा, पिलीभीत

14) उत्तराखंड : जीम कॉर्बेट

15) पश्चिम बंगाल : सुंदरबन

संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
184 views00:00
ओपन / कमेंट
2022-06-12 02:58:06
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

डॉ. अरुणा देरे - 2019
विजया ध्यसा- 2001
शांता शेलड़े- 1996
दुर्गा भागवत - 1973
कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

स्थळ : नाशिक

अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर

स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

स्थळ : उदगीर

अध्यक्ष : भारत सासणे

संकलन : निलेश वाघमारे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
157 views23:58
ओपन / कमेंट
2022-06-12 02:56:58 संविधान सभा

◆ 9 डिसेंम्बर 1946 : पहिली बैठक.

◆ 11 डिसेंम्बर 1946 : डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड.

◆ 13 डिसेंम्बर 1946 : नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली.

◆ 22 जानेवारी 1947 : उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला.

◆ 25 जानेवारी 1947 : एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली.

◆ 22 जुलै 1947 : राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.

◆ 24 जानेवारी 1950 : राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले.

◆ 29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापन.

◆ 26 नोव्हेंबर 1949 : घटना स्वीकृत केली गेली.

◆ 24 जानेवारी 1950 : घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या.

◆ 26 जानेवारी 1950 : घटनेचा अंमल सुरू झाला.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
140 views23:56
ओपन / कमेंट
2022-06-12 02:56:03
143 views23:56
ओपन / कमेंट
2022-06-12 02:55:51
141 views23:55
ओपन / कमेंट
2022-06-12 02:55:44
141 views23:55
ओपन / कमेंट
2022-05-20 05:36:50
खालील समित्या त्यांच्या गठीत क्रमानुसार लावा.
अ) जी. व्ही. के. राव समिती
ब) बलवंतराय मेहता समिती क) अशोक मेहता समती ड) के संथनम समिती
Anonymous Quiz
28%
ब,क,ड,अ
32%
ब,अ,ड,क
33%
ब,अ,क,ड
7%
ब,ड,क,अ
611 voters82 views02:36
ओपन / कमेंट
2022-02-20 14:31:11
बिल गेट्स यांना हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार

प्रख्यात परोपकारी आणि मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेट्स यांना देशातील पोलिओ निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हिलाल-ए-पाकिस्तान हा पाकिस्तानचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे.

82 views11:31
ओपन / कमेंट
2022-02-20 14:30:31
डाबर ही पहिली भारतीय प्लास्टिक कचरा तटस्थ FMCG कंपनी ठरली

डाबर इंडिया ही पहिली भारतीय ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी बनली आहे जी पूर्णपणे प्लास्टिक कचरा तटस्थ बनली आहे. 

आर्थिक वर्ष 21-22 मध्ये सुमारे 27,000 मेट्रिक टन पोस्ट-ग्राहक प्लास्टिक कचरा गोळा, प्रक्रिया आणि पुनर्वापर करून हे केले आहे . 

डाबरने रीसायकलिंगसह प्लॅस्टिक पॅकेजिंगचा वापर मागे टाकण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 

प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन (PWM) नियमाचा भाग म्हणून डाबरचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन उपक्रम 2017-18 मध्ये सुरू करण्यात आला.
83 views11:30
ओपन / कमेंट