Get Mystery Box with random crypto!

छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर

टेलीग्राम चैनल का लोगो csspm — छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर
टेलीग्राम चैनल का लोगो csspm — छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर
चैनल का पता: @csspm
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 2.91K

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-08-08 04:22:46 पवार सर यवतमाळ पोलीस भरती-SRPF सराव पेपर-21.pdf
184 views01:22
ओपन / कमेंट
2022-08-08 04:22:16 वैयक्तिक_डेटा_संरक्षण_विधेयक_Personal_Data_Protection_Bill.pdf
183 views01:22
ओपन / कमेंट
2022-08-07 06:59:10 स्वप्न संघर्ष स्टडी पॉईंट पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 13.pdf
422 views03:59
ओपन / कमेंट
2022-08-06 05:15:08 23 जुलै 2022 चालू घडामोडी

1]‘फोर्ब्स’ 2022 मासिकानुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत?
उत्तर:- गौतम आदानी

https://t.me/RubabKhakiVardicha

२] अलीकडेच कोणत्या देशात जेहदा सुरक्षा आणि विकास शिखर परिषदेचे समारोप झाला?
उत्तर:- सौदी अरेबिया

३] इंडिया इनोवेशन इंडेक्स 2022 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर:- कर्नाटक

4] देशात महिलांवर लैंगिक अत्याचार होणाऱ्या घटनांमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे?
उत्तर:- राजस्थान

5] लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंनी दि-शतक करण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर:- चेतेश्वर पुजारा

६] आगामी आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती

7] नुकतीच राज्याच्या कृषी आणि फलोत्पादन मंत्र्यांची राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती?
उत्तर:- बंगलोर

8] टाईम मासिकाच्या '2022 च्या जागतिक 50 महान स्थान' मध्ये अलीकडे कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर:- केरळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -
https://t.me/RubabKhakiVardicha
482 views02:15
ओपन / कमेंट
2022-08-05 13:58:55 राज्यसेवा अंतिम उत्तरतालिका नुसार 15 प्रश्न रद्द राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021...
470 views10:58
ओपन / कमेंट
2022-08-05 13:58:55 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021

Final Answer Key

All Papers
470 views10:58
ओपन / कमेंट
2022-08-05 11:21:16
राजस्थानने भारतातील पहिली डिजिटल लोकअदालत सुरू केली आहे

राजस्थान येथे आयोजित 18 व्या अखिल भारतीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय उमेश ललित यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे चालविलेल्या पहिल्या डिजिटल लोकअदालतीचे अनावरण केले. 

राजस्थान राज्य विधी सेवा प्राधिकरणाची (RSLSA) डिजिटल लोकअदालत ज्युपिटिस जस्टिस टेक्नॉलॉजीज , संस्थेच्या तांत्रिक भागीदाराने तयार केली होती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍:- https://t.me/+VmqzowDHJS5TAJSn
471 views08:21
ओपन / कमेंट
2022-08-05 05:00:40 संपादक - अभिजित राठोड सर
परिवर्तन Competative Forum
164 views02:00
ओपन / कमेंट
2022-08-04 05:32:31
कॉमनवेल्थ गेम्स 2022: भारतीय संघाने लॉन बाउलमध्ये सुवर्णपदक जिंकले

भारताच्या लॉन बॉल्स महिला चौकार संघाने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला .

लॉन बाॅल्स स्पर्धेत हे देशाचे पहिले पदक होते आणि कर्णधार रूपा राणी टिर्की, लवली चौबे, पिंकी आणि नयनमोनी सैकिया यांचा संघ होता . 

2018 च्या रौप्यपदक विजेत्या दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले. 

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७-१० असा विजय मिळवला .

संकलन : निलेश वाघमारे
91 views02:32
ओपन / कमेंट
2022-08-04 05:32:23
हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक !

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे.

वेटलिफ्टींग या क्रिडा प्रकारात हरजिंदर कौर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.

हे पदक तीने 71 किलो वजनी गटात जिंकले आहे.

स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 9 पदके जिंकली असून , वेटलिफ्टींग मध्ये 7 पदके जिंकली आहेत.
88 views02:32
ओपन / कमेंट