Get Mystery Box with random crypto!

अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने 2018(91वे) ठिकाण - बडोदा | छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर

अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने

2018(91वे)
ठिकाण - बडोदा ( गुजरात )
अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख

2019(92वे)
ठिकाण - यवतमाळ
अध्यक्ष - अरुणा ढेरे

2020 (93वे)
ठिकाण - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो

2021 (94वे)
ठिकाण - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर

2022 (95 वे)
ठिकाण - उदगीर जी.लातुर
अध्यक्ष - भारत सासणे


2023 (96 वे)
ठिकाण - वर्धा
अध्यक्ष - नाव जाहीर झालेलं नाही.