Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील प्रमुख पठारे व जिल्हा खानापूर | छत्रपती शाहू स्पर्धा परीक्षा केंद्र मुरुड ता जि लातूर


महाराष्ट्रातील प्रमुख पठारे व जिल्हा

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
चिखलदरा पठार – अमरावती.


Join Telegram.......

https://t.me/+p_z1c8u9PlQxYjY1