जीवनाचा पाया घडविणारा Foundation Course म्हणजे नक्की काय...??हा कोर्स कोणासाठी आहे..??
या कोर्सचे २१ व्या शतकात काय महत्व आहे..??
इत्यादी अनेक प्रश्नांचे उत्तर मिळवा
22 जुलै रोजी, सायं 7 वाजता...मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार
फक्त Online : Live on ZOOM
नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/3XK3KIg
सत्राची zoom link ईमेल द्वारे पाठवण्यात येईल...
अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/5456