हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2023
The Henley Passport Index 2023
निर्देशांक प्रथम जाहीर :- 2006 साली
भारताचा क्रमांक :- 80 वा
जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 80 व्या क्रमांकावर आहे
80 व्या क्रमांकावर भारतासह टोगो आणि सेनेगल हे दोन देश आहेत