Get Mystery Box with random crypto!

📚 BALBHARATI E BOOK

टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK B
टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK
चैनल का पता: @balbharatiebook
श्रेणियाँ: साहित्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.76K
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल.
🔸शालेय पाठयक्रम ( स्टेट बोर्ड)
🔸सर्व पुस्तकाचे PDF
🔸NCERT E BOOK
🔸GK QUIZES

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 199

2021-07-03 12:44:54
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच- 47 | ऑनलाईन पद्धतीने

वळ :- 10 : 00 am
दिनांक:- 04 जुलै, 2021
गण :- 25

टस्ट सोडविण्यासाठी: Google मध्ये Search करा
Aims Study Center
. किंवा
. 𝗩𝗶𝘀𝗶𝘁 𝗨𝘀
𝗮𝗶𝗺𝘀𝘀𝘁𝘂𝗱𝘆𝗰𝗲𝗻𝘁𝗲𝗿.𝗯𝗹𝗼𝗴𝘀𝗽𝗼𝘁.𝗰𝗼𝗺

आपली प्रत्येक मित्राला share करा
98 views09:44
ओपन / कमेंट
2021-07-03 10:09:51
इदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती

सविस्तर माहितीसाठी:

जाहिरात लिंक:
https://bit.ly/3dCtjVY

अर्ज लिंक:
https://bit.ly/3dATnAH
111 views07:09
ओपन / कमेंट
2021-07-03 07:55:15
मराठा समाजाच्या उमेदवार साठी अधिसंख्य पदे निर्माण करणार..
110 views04:55
ओपन / कमेंट
2021-07-03 07:42:05 इग्रज अधिकारी व कामगिरी

रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
129 views04:42
ओपन / कमेंट
2021-07-02 15:38:31 पोलीस उपनिरीक्षक (PSI)
आणी कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई ) यांची रिक्त पदाची माहिती

हजर , रिक्त & मंजूर पदे याबाबत माहिती

14/6/2021 नुसार माहिती.
826 views12:38
ओपन / कमेंट