Get Mystery Box with random crypto!

📚 BALBHARATI E BOOK

टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK B
टेलीग्राम चैनल का लोगो balbharatiebook — 📚 BALBHARATI E BOOK
चैनल का पता: @balbharatiebook
श्रेणियाँ: साहित्य
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.76K
चैनल से विवरण

सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल.
🔸शालेय पाठयक्रम ( स्टेट बोर्ड)
🔸सर्व पुस्तकाचे PDF
🔸NCERT E BOOK
🔸GK QUIZES

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 194

2021-07-05 14:02:56 संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीने सप्टेंबर 1987 मध्ये एक आंतरराष्ट्रीय करार केला. याबाबत जनजागृती व्हावी म्हणून 16 सप्टेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो. 1987 चा माँट्रियल करार व 1989 च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे.
43 views11:02
ओपन / कमेंट
2021-07-05 10:48:53 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 :
जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत .
त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता.
-----------------------------------------
1. शिक्षक भरती

2. पोलीस भरती

3. पशुसंवर्धन परीक्षा

4. आरोग्यसेवक परीक्षा

5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक

6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा

7. MIDC परीक्षा

8. जलसंपदा परीक्षा

9. HSC , SSC बोर्ड परीक्षा

10. रेल्वे परीक्षा

11. Mpsc सर्व परीक्षा

12. इतर (IMP) महत्वाचे

2 views07:48
ओपन / कमेंट