Get Mystery Box with random crypto!

इग्रज अधिकारी व कामगिरी रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव् | 📚 BALBHARATI E BOOK

इग्रज अधिकारी व कामगिरी

रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था

वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट

लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत

लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज

लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त

लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा

चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता

लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट

लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक