Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 398

2021-02-12 14:47:35 Advance Mpsc pinned a photo
11:47
ओपन / कमेंट
2021-02-12 12:17:14 Advance MPSC Combine पूर्व परीक्षेची Test Series कशी घेतली जाणार आहे?

टेस्ट सिरीजचे Complete time table आपण आपल्या चॅनेलवर दिले आहे.

ज्या दिवशी टेस्ट असेल त्यादिवशी तुम्हांला तुमच्या Email किंवा टेलिग्राम id वर Password protected PDF file पाठवली जाईल.

तुम्ही ती file download करून घेऊन सोडवायची आहे (तुम्ही ती print करून पण घेऊ शकता)

पेपर झाल्यानंतर त्याच्या Explanation ची PDF file तुम्हांला पाठवली जाईल

टेस्ट पेपर social media द्वारे जर कोणाशी share केला तर त्या व्यक्तीवर Copyright Act चे उल्लंघन म्हणून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ती तुमच्यापर्यंतच मर्यादित राहील याची काळजी तुम्हांला घ्यावी लागणार आहे.

Note :~ सर्व पेपर एकाच Language मध्ये म्हणजे मराठीत आहेत. पण ज्या ठिकाणी English शब्दांची गरच आहे त्याठिकाणी English meaning सुद्धा आहे. (For eg. Science, Current etc)
3.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  09:17
ओपन / कमेंट
2021-02-12 12:05:30
COMBINE TEST SERIES

Payment Process

1. तुम्हाला @DineshPatil94 या Telegram id वर "payment" असा msg send करायचा आहे.

2. 499₹ फी आहे. 18Feb पर्यंत Payment केल्यास 10% Discount मिळेल. (म्हणजे 449₹ pay करायचे आहेत.)

3. Payment Phone Pay / Google Pay/ Bhim app ने 7588518299 या नंबर वर पाठवा.

3. त्याचा स्क्रीन शॉट @DineshPatil94 या Telegram id वर पाठवायचा आहे.

4. आमच्या Admin चे Confirmation मिळाल्यास Process पूर्ण झाली असे समजले जाईल.

5. कुठल्याही टप्प्यावर काहीही अडचण आल्यास 7588518299 या नंबर वर Call करा किंवा @DineshPatil94 telegram id वर contact करा.
7.3K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 09:05
ओपन / कमेंट
2021-02-12 12:02:19 #Sample_Copy

राज्यसेवा पूर्व परीक्षा Test Series -2020

COMBINE पूर्व परीक्षा TEST SERIES लवकरच सुरू होणार आहे..

Registration Process सुरू झाली आहे...
6.1K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  09:02
ओपन / कमेंट
2021-02-12 05:32:18
#IMP4Exam #Short_Notes

दृश्यकेंद्रकी / आदिकेंद्रकी पेशी
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Join @Advance_SCIENCE
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
3.5K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:32
ओपन / कमेंट
2021-02-12 05:29:44
#IMP4Exam #Short_Notes

NITI आयोगाची रचना
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Join @Advance_GEOGRAPHY
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
3.5K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:29
ओपन / कमेंट
2021-02-11 19:54:52
#IMP4Exam #Short_Notes

नियोजन आयोग
राष्ट्रीय विकास परिषद
NITI आयोग
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Join @Advance_Economics
━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
3.6K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 16:54
ओपन / कमेंट