Get Mystery Box with random crypto!

Advance Mpsc™

टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™ A
टेलीग्राम चैनल का लोगो advancempsc — Advance Mpsc™
चैनल का पता: @advancempsc
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 24.82K
चैनल से विवरण

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!!
तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advmpsc किंवा @advancempsc1 वर
Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 393

2021-04-19 05:14:38
कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. त्यांना आता 2021 मध्ये निघणाऱ्या जाहिरातीत त्यांना एक संधी वाढवून दिली जाणार आहे. तर जूनमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा होईल.
4.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 02:14
ओपन / कमेंट
2021-04-19 05:10:43
शासनाचे मागणीपत्र न मिळाल्याने MPSC परीक्षाची घोषणाच नाही..
4.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), edited  02:10
ओपन / कमेंट
2021-04-18 15:10:28 एप्रिलअखेर होणार वेळापत्रकाची घोषणा; 15 जूनपर्यंत परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन
#combine exam


आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अभिप्रायानंतरच संयुक्‍त पूर्व परीक्षेचे ठरणार वेळापत्रक

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 420 उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न प्रलंबितच

राज्याच्या विविध विभागांमध्ये 30 हजारांहून अधिक गट-'अ' व 'ब'ची पदे रिक्‍त; तरीही आयोगाकडे मागणीपत्र नाहीत

2021 च्या वेळापत्रकात वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार वाढीव एक संधी


कोरोनामुळे एमपीएससीच्या परीक्षा वारंवार पुढे ढकलण्यात आल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली. त्यांना आता 2021 मध्ये निघणाऱ्या जाहिरातीत त्यांना एक संधी वाढवून दिली जाणार आहे. तर जूनमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा होईल.


Link: https://www.esakal.com/maharashtra/the-age-limit-for-mpsc-exams-will-be-increased
15.5K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 12:10
ओपन / कमेंट
2021-04-18 14:44:58
निबंधाची सुरुवात कशी करावी, paragraph कसे लिंक असले पाहिजेत, भाषेचा flow कसा असला पाहिजे यासाठी संदर्भ म्हणून रविवारच्या वृत्तपत्रांमधील पुरावण्यांतील लेख उत्तम असतात.

वरील image just उदाहरण म्हणून दिली आहे. त्याची मांडणी पाहून घ्या.

निबंधासाठी विषय कोणताही असो निबंधाचे basic structure व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. कारण हा पेपर भाषेचा आहे.

~ प्रभाव

@Umedmpsc
4.9K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 11:44
ओपन / कमेंट
2021-04-17 12:22:16
4.8K viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 09:22
ओपन / कमेंट
2021-02-17 16:19:42
COMBINE TEST SERIES

Payment Process

1. तुम्हाला @DineshPatil94 या Telegram id वर "payment" असा msg send करायचा आहे.

2. 499₹ फी आहे. 18Feb पर्यंत Payment केल्यास 10% Discount मिळेल. (म्हणजे 449₹ pay करायचे आहेत.)

3. Payment Phone Pay / Google Pay/ Bhim app ने 7588518299 या नंबर वर पाठवा.

3. त्याचा स्क्रीन शॉट @DineshPatil94 या Telegram id वर पाठवायचा आहे.

4. आमच्या Admin चे Confirmation मिळाल्यास Process पूर्ण झाली असे समजले जाईल.

5. कुठल्याही टप्प्यावर काहीही अडचण आल्यास 7588518299 या नंबर वर Call करा किंवा @DineshPatil94 telegram id वर contact करा.
561 viewsज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर), 13:19
ओपन / कमेंट