Get Mystery Box with random crypto!

● जागतिक वारसा दिन [World Heritage Day] - 18 एप्रिल - UNESCO | VJS eStudy

जागतिक वारसा दिन [World Heritage Day]

- 18 एप्रिल
- UNESCO कडून हा दिवस साजरा केला जातो.
- या दिवसाचे अधिकृत नाव International Day for Monuments & Sites असे आहे.
- 1982 मध्ये International Council on Monuments & Sites या संस्थेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले. 1983 मध्ये आमसभेने यास मान्यता दिली.
- 2019 Theme: Rural Landscapes
- 2020 Theme: Shared Culture, Shared Heritage and Shared Responsibility
- 2021 Theme: Complex Pasts: Diverse Futures
--------------------------------------------------
भारतात...

- 1784 मध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना करून पुरात्त्व शास्त्राचा पाया घातला.
- 1860 मध्ये Archeological Survey of India या संस्थेची स्थापना केली.
--------------------------------------------
United Nation Educational Scientific & Cultural Organization [UNESCO]

- UN ची विशेष संस्था
- स्थापना: 4 नोव्हेंबर 1946
- मुख्यालय: पॅरिस (फ्रान्स)
- भारतासह 193 देश सदस्य
- सध्या प्रमुख: Audrey Azoulay (फ्रान्स)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta


परीक्षेला जागतिक वारसा स्थळांबद्दल या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न येणार नाही

महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील जागतिक वारसा स्थळांची (World Heritage Sites in India) परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ