Get Mystery Box with random crypto!

● जागतिक यकृत दिन [World Liver Day] - 19 एप्रिल - यकृतासंबंध | VJS eStudy

जागतिक यकृत दिन [World Liver Day]

- 19 एप्रिल
- यकृतासंबंधीच्या आजारांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे (WHO) हा दिवस साजरा केला जातो.
- 2021 Theme: Keep your liver healthy and disease-free.
- 2022 ची Theme जाहिर करण्यात आली नाही.
------------------------------------------------------
● यकृत

- शरीरातील दुसरा सर्वात मोठा आणि गुंतागुंतीचा अवयव
- भारतातील मृत्यचे 10 वे कारण म्हणजे यकृतासंबंधी आजार
--------------------------------------------------
● यकृताची कार्ये

- रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढा देणे
- रक्तातील साखरचे प्रमाण नियंत्रीत ठेवणे
- विषारी घटक शरीराबाहेर टाकणे
- प्रसंगी रक्त गोठण्यास मदत करणे
- Bile हा द्रव शरीरात सोडून चरबी कमी करणे आणि पचनास मदत करणे

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta


दर्जेदार मोफत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.youtube.com/c/vjsestudy
https://www.youtube.com/c/vjsestudy