Get Mystery Box with random crypto!

● महात्मा गांधी आणि नोबेल पुरस्कार - 1937, 1938, 1939, 1947 | VJS eStudy

महात्मा गांधी आणि नोबेल पुरस्कार

- 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 असे पाच वेळा 12 जणांनी नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- प्रत्येक वेळा ही शिफारस शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
- परंतु एकदाही गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही.
- आता गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळू शकणार नाही कारण 1974 पासून नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही.
- गांधींना नोबेल पुरस्कार मिळावा यासाठी 12 जणांनी शिफारशी केल्या होत्या, ती नावे खालील प्रमाणे:

1. Peace 1937 by Ole Colbjørnsen
2. Peace 1938 by Ole Colbjørnsen
3. Peace 1939 by Ole Colbjørnsen
4. Peace 1947 by B Kher
5. Peace 1947 by Mavalankar
6. Peace 1947 by Govindh Bhallabh Panth. Telegram VJSeStudy
7. Peace 1948 by Emily Greene Balch
8. Peace 1948 by Christian Stephansen Oftedal
9. Peace 1948 by American Friends Service Committee
10. Peace 1948 by 5 professors of Philosophy at Columbia University (Herbert Schneider)
11. Peace 1948 by 6 Professors of Law at the University of Bordeaux (Maurice Duverger)
12. Peace 1948 by Frede Castberg

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram