Get Mystery Box with random crypto!

● मिनीरत्न I दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष - मागील 3 वर्षे सत | VJS eStudy

● मिनीरत्न I दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- मागील 3 वर्षे सतत नफ्यात असावी.
- मागील 3 वर्षांपैकी कुठल्याही वर्षात करवजा जाता 30 कोटी रुपयांचा निव्वळ नफा असावा.

● मिनीरत्न II दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- मागील 3 वर्षे सतत नफ्यात असावी.
- निव्वळ किंमत (net worth) धनात्मक असावा.

माहिती संकलन: वैभव शिवडे