Get Mystery Box with random crypto!

🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨

टेलीग्राम चैनल का लोगो surajtambarecops737 — 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨 𝗦
टेलीग्राम चैनल का लोगो surajtambarecops737 — 🚨𝗦𝘂𝗿𝗮𝗷 𝗧𝗮𝗺𝗯𝗮𝗿𝗲 𝗖𝗼𝗽𝘀🚨
चैनल का पता: @surajtambarecops737
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 120.64K
चैनल से विवरण

एक युद्ध स्वतः विरुद्ध.
माझी तुलना माझ्यासोबत.
वर्दी आमची जान
1600 मीटर आमची शान
महाराष्ट्र पोलीस एक चॅलेंज.

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 105

2021-12-14 18:43:05
लोक लेका समिती मद्ये किती सदस्य लोकसभेमधील असतात.
Anonymous Quiz
36%
15
36%
7
27%
22
2%
0
1.6K voters3.0K viewsSuraj Tambare Cops, 15:43
ओपन / कमेंट
2021-12-14 18:41:38
संसदीय समिती मधील लोक लेखा समिती यात किती सदस्य असतात.
Anonymous Quiz
22%
25
52%
22
19%
15
7%
7
1.7K voters3.1K viewsSuraj Tambare Cops, 15:41
ओपन / कमेंट
2021-12-14 18:40:34
संसदीय समिती किती आहेत .
Anonymous Quiz
44%
3
35%
4
19%
5
2%
0
1.9K voters3.1K viewsSuraj Tambare Cops, 15:40
ओपन / कमेंट
2021-12-14 18:39:24
भारताचे महा न्याय वादी कलम .
Anonymous Quiz
50%
76
29%
65
14%
52
7%
63
2.0K voters3.2K viewsSuraj Tambare Cops, 15:39
ओपन / कमेंट
2021-12-14 17:49:57
महाराष्ट्र पोलीस भरती क्लासेस ऑनलाईन सुरू साठी चॅनल लिंक subscribe करा.

सर्व विषयांचे सेप्रेत ऑनलाईन क्लासेस.

तयारी 90 प्लस लेखी साठी आत्ताच जॉइन करा.
3.4K viewsSuraj Tambare Cops, 14:49
ओपन / कमेंट
2021-12-14 14:56:00 जे नवीन मुल 2022 साठी तयारी करत असतील त्यांनी वरील सर्व लिंक save करून घ्या व पाहून घ्या.

मी ऑनलाईन क्लासेस 1 जानेवारी पासून सुरु करतोय.

क्लासेस साठी तुम्हाला कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही..

नोटस माझ्या मी देईल सर्व विषय
म्हणजे 17 विषयाचा नोट्स माझ्या हस्ताक्षरातील..

17 विषय हो.

आपल्याला पुढील भरती मध्ये 100 पैकी 90 प्लस मार्क का पडत नाहीत..
ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे.

आणि आम्ही तशी त्यारीच करून घेणार.
ऑनलाईन क्लासेस..


आणि लवकरच मी ऑफ लाइन क्लासेस पण सुरू करतोय.

लिमिटेड एडमिशन असतील ऑफलाईन साठी.
6.9K viewsSuraj Tambare Cops, edited  11:56
ओपन / कमेंट
2021-12-13 19:40:31
पोलीस एक चॅलेंज..
3.9K viewsSuraj Tambare Cops, 16:40
ओपन / कमेंट
2021-12-13 19:33:36
पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालय :-

★ प्रेसनोट ★

◆ पिंपरी - चिंचवड पोलीस शिपाई भरती - जे उमेदवार निर्धारित तारखेस मैदानी चाचणीचा काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहिले नाहीत तसेच ज्या उमेदवारांनी कागदपत्र तपासणी मूळ कागदपत्र सादर केले नव्हते त्या सर्व उमेदवारांनी मूळ कागदपत्र घेवून दिनांक 16 /12/ 2021 रोजी मैदानी चाचणी करिता हजर राहावे.

भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

जॉइन telegram
https://t.me/SURAJTAMBARECOPS737
4.1K viewsSuraj Tambare Cops, edited  16:33
ओपन / कमेंट
2021-12-13 17:16:36
आपल्या PDF च फायदा घेत

2 मुल औरंगाबाद कारागृह
साठी 98 मार्क.

आणि 90 प्लस 9स्टुडंट्स..

मिशन सूरज सर...

नविन स्टूडेंट नी PDF घ्या पोलीस भरती समजेल..

पिन केला तो sms वाचा PDF म्हंजे पोलीस भरती च एक पुस्तक आहे सूरज सर यांचे.

बाजारात ज्या वेळी हेच पुस्तक येईल त्याची किंमत जरा जास्त असेल...

पुस्तक नाव पोलीस एक चॅलेंज
लेखक suraj Tambare.
6.5K viewsSuraj Tambare Cops, 14:16
ओपन / कमेंट
2021-12-13 07:45:08 आपल्या PDF च फायदा घेत

2 मुल औरंगाबाद कारागृह
साठी 98 मार्क.

आणि 90 प्लस 9स्टुडंट्स..

मिशन सूरज सर...

नविन स्टूडेंट नी PDF घ्या पोलीस भरती समजेल..

पिन केला तो sms वाचा PDF म्हंजे पोलीस भरती च एक पुस्तक आहे सूरज सर यांचे.

बाजारात ज्या वेळी हेच पुस्तक येईल त्याची किंमत जरा जास्त असेल...

पुस्तक नाव पोलीस एक चॅलेंज
लेखक suraj Tambare.
9.4K viewsSuraj Tambare Cops, edited  04:45
ओपन / कमेंट