चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
120.64K
चैनल से विवरण
एक युद्ध स्वतः विरुद्ध.
माझी तुलना माझ्यासोबत.
वर्दी आमची जान
1600 मीटर आमची शान
महाराष्ट्र पोलीस एक चॅलेंज.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
1
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 102
2021-12-20 09:55:33
7.8K viewsSuraj Tambare Cops, 06:55
2021-12-20 08:20:12
Channel photo updated
05:20
2021-12-19 17:52:54
5.7K viewsSuraj Tambare Cops, 14:52
2021-12-19 16:43:13
नंतर होणार 100 मार्कस च ग्राउंड.
पोलीस भरती 2022
आता खरी ताकत दाखवावी लागणार.
1600 मीटर. लॉंग जम्प,fullups ,100 मीटर, गोळा फेक.
7.3K viewsSuraj Tambare Cops, edited 13:43
2021-12-19 08:52:10
हा मेरिट आहे..
सेम मार्क वाले जास्त वय मद्ये निघतील.
मुंबई पोलीस शिपाई भरती 2019.
तरी पण त्यांची official लिस्ट येईल.
आपला हा अंदाज आहे.
10.1K viewsSuraj Tambare Cops, edited 05:52
2021-12-18 21:34:28
MUMBAI POLICE TOTAL MERIT LIST TURNING POINTS.pdf
2.4K viewsSuraj Tambare Cops, 18:34
2021-12-18 21:29:15
मुलीनं मध्ये टॉपर अंकिता गायकवाड 134 ओपन.
मुंबई पोलीस शिपाई भरती.
सेकंड टॉपर ज्योती गोरे 130 ओपन
थर्ड टॉपर कविता केंद्रे 130 ओपन.
मुंबई 12 वी मुलगी स्वप्नाली सुरेश पावसकर 127 मर्कवर आहे.
मुंबई 17 वी मुलगी पल्लवी महाडिक 125 मार्क हीच मुलगी जिला औरंगाबाद कारागृह लेखी साठी मुली मद्ये प्रथम 95 मार्क अभिनंदन.
मुंबई 32 वी मुलगी ओपन मधी ऋतिका पानसरे 123 मार्क.
म्हणजे मुलींचे मेरिक खूप कमी लागेल खाली लिस्ट आहे cheq kra
2.6K viewsSuraj Tambare Cops, edited 18:29
2021-12-18 21:16:21
सर्व सांगतो.. वेट
3.0K viewsSuraj Tambare Cops, 18:16
2021-12-18 20:50:40
मुंबई पोलीस भरती ओपन मेरिट
131 मार्क. पुरुष 131 वाले निम्मे वयात निघतील ओपन च मुल.
Ews पुरुष 129 काही मुले वयात निघतील 129 सेम मार्क असणारे
OBC पुरुष 128 काही मुल वयात निघतील सेम मार्क असणारे
3.9K viewsSuraj Tambare Cops, edited 17:50
2021-12-18 07:36:42
SRPF कुसडगाव 19
मैदाणी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी
5.2K viewsSuraj Tambare Cops, 04:36