Get Mystery Box with random crypto!

....राज्य सेवा पूर्व परीक्षा .... ज्या विद्यार्थ्यांनी नवीनच | सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

....राज्य सेवा पूर्व परीक्षा ....

ज्या विद्यार्थ्यांनी नवीनच अभ्यास करायला सुरुवात केली आहे. त्यांना भूगोल विषय आता एकदम सोपा होणार.
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी भूगोलाची नवीन बॅच.ज्या मध्ये पुढील टॉपिक कव्हर केले आहेत.
1. जगाचा भूगोल.
2. भारताचा भूगोल.
3. महाराष्ट्राचा भूगोल.
या सर्व बाबी कव्हर केल्या आहेत.

संकलपणात्मक बाबीवर विशेष भर असेल.सोबतच महत्वाचे सगळे facts पण कव्हर केले आहेत.
पूर्ण बॅच च्या नोट्स pdf स्वरूपात उपलब्ध होतील.
You tube वरती डेमो लेक्चर उपलब्ध आहे.नक्की बघा.