Get Mystery Box with random crypto!

*राज्य सेवा मुख्य परीक्षा* G.S. 1 मधील भूगोलाच्या 60 गुणांची | सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

*राज्य सेवा मुख्य परीक्षा*
G.S. 1 मधील भूगोलाच्या 60 गुणांची संपूर्ण तय्यारी...
आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश..
2.1- भूरूपशास्त्र
2.2- हवामानशास्त्र.
2.3- मानवी भूगोल
2.4- आर्थिक भूगोल.
2.5- लोकसंख्या भूगोल.
2.6- पर्यावरण भूगोल.
2.7- भूगोल व आकाश- अवकाशीय/ अंतराळ तंत्रज्ञान.
2.8- A) रिमोट सेन्सिंग.
B) एरियल फोटोग्राफी.
C) GIS आणि त्याचे अनुप्रयोग.
वरील सर्व अभ्यासक्रम एकदम सोप्या भाषेत शिकवला जाईल.
सर्व topics च्या नोट्स pdf स्वरूपात मिळतील.
You tube वरती डेमो लेक्चर बघण्यासाठी उपलब्ध आहेत.