Get Mystery Box with random crypto!

बऱ्याच टेलिग्राम चॅनेल वरून काही लोक कालपासून csat विषयी अफवा | सहयाद्री करंटअफेअर्स(Youtube विद्यार्थीतेअधिकारी)😊

बऱ्याच टेलिग्राम चॅनेल वरून काही लोक कालपासून csat विषयी अफवा पसरवत आहे ,पसरवणारच कारण त्याचा आता त्यो धंदा झालाय, सांगायचं एवडच की csat qualify झालाय म्हणजे पहिल्यापेक्षा पेपर अवघड अशी बरीच अफवा पसरण्यास सुरवात झाली आहे,माझं एवडच म्हणणं आहे की csat qualify जरी झाला असला तरी दर्जा काय वाढवणार वगैरे अस काही नाही, दर्जा तोच राहील जसा आता आहे तसाच , कुणी काय सांगितलं तरी घाबरायचे काहीच कारण नाही, gs थोडं मेरिट वाढू शकते कारण gs वर जास्त लक्ष देतील मुलं आणि शीवाय वेळ 2 तास आणि त्यामध्ये गणिताचा समावेश नाही त्यामुळे वेळेचं एवड काय बंधन नसल्यामुळे gs ला मार्क जास्त पडतील ,त्यामुळे gs कडे चांगलं फोकस करा,csat पण करा पण लोक काही सांगत आहे म्हणून csat ला अजिबात घाबरू नका,csat आता सर्वजनच पास होतील