Get Mystery Box with random crypto!

यावर्षी जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF | 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

यावर्षी जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ), बँड्समन पोलीस, या सगळ्यांच्याच मैदानी चाचणी या एकाच वेळेस सुरू झाले आहेत...

अनेक मुलांचे जिल्हा पोलीस आणि SRPF एकाच दिवशी आले आहे तर

हजारो मुलांचे आज जिल्हा पोलीस ग्राउंड दुसऱ्या दिवशी लगेच SRPF ग्राउंड आले आहे...

मीरा-भाईंदर जिल्हा पोलीस ला ग्राउंड दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच तो मुलगा SRPF जालना ला कसं जाऊ शकतो हे हजारो मुलांसोबत झालेल आहे

काही मुलांचे तर जिल्हा पोलीस, SRPF, आणि चालक आज, उद्या, परवा असे लगातार आले आहेत... त्यात पावसाचे दिवस बेक्कार हाल होईल मित्रांनो...

तुमच्या आयुष्यात भरती देण्याची संधी ही वारंवार येत नाही आता ही संधी आहे म्हणून अशीच वाया घालवू नका थोडा वेळ घ्या सर्वांनी मेल, स्थानिक आमदारांना निवेदन द्यायला सुरुवात करा...


https://t.me/RubabVardicha