Get Mystery Box with random crypto!

ज्या विद्यार्थ्यांना लागोपाठ तारखा आलेल्या आहेत आणि तुम्ही त्य | 🔴 रुबाब वर्दीचा 🚔

ज्या विद्यार्थ्यांना लागोपाठ तारखा आलेल्या आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी पोहचू शकत नाही तर त्यांना ईमेल / कॉल करुन माहिती द्या आणि विनंती करा पुढची तारीख देण्यासाठी


ज्यांना खरच पुढच्या ठिकाणी पोहचता येत नाही त्यांनीचं तारीख बदलून घ्या कोणीही असंच बदलून घेऊ नका.

ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे. त्यांनीच विनंती करा.

सगळ्यांनी असंच ईमेल / कॉल केला तर ते सर्वांचे तारखा नाही बदलून देत काही थोड्या मुलांचा विचार करुन ते बदलून देऊ शकतात विनंती केल्यावर

आणि त्यांना ईमेल वर हॉलतिकीट पण टाका म्हणजे त्यांना प्रूफ मिळेल
.

विनंती करुन बगा

https://t.me/RubabVardicha