Get Mystery Box with random crypto!

MPSC_CURRENT_AFFIARS_2021

टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021 M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsc_current_affiers_2021 — MPSC_CURRENT_AFFIARS_2021
चैनल का पता: @mpsc_current_affiers_2021
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 7.86K
चैनल से विवरण

◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123

Ratings & Reviews

2.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2021-09-15 18:31:30
13 सप्टेंबर पासून प्रवेश सुरु
1) राज्यसेवा पूर्व व मुख्य दोन्हीचा एकत्र अभ्यासक्रम

2) राज्यसेवा परीक्षेच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे मायक्रो ऍनॅलिसिस करून तयार केलेला विशिष्ट अभ्यासक्रम

3) संपूर्ण बॅच रेकॉर्डेड स्वरूपात

4) प्रत्येक टॉपिक वर नोट्स दिल्या जातील

5) 160 + व्हिडिओज

6) दररोज किमान एक व्हिडिओ टाकण्यात येईल

7) कोर्स कालावधी 365 दिवस

8) बॅच कालावधी 120 ते 140 दिवस

9) प्रत्येक व्हिडीओ केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकता.

https://ske.courses.store/129550
Hey! Come and learn something new on SK Education. Here’s a course you might like: MPSC राज्यसेवा भूगोल ऑनलाईन कोर्स by SK Education.
https://ske.courses.store/129550?utm_source=telegram&utm_medium=tutor-course-referral&utm_campaign=course-overview-webapp
388 views15:31
ओपन / कमेंट
2021-09-15 18:16:47
जळगाव जिल्हा पोलिस 9 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार
555 views15:16
ओपन / कमेंट
2021-09-15 14:29:44
. पद्मावती बंदोपाध्याय

जन्माचे नाव : पद्मावती स्वामीनाथन

जन्म : 4 नोव्हेंबर 1944 (वय 76)
तिरुपती, मद्रास

भारतीय वायुसेनेची सेवा वर्ष : 1968 - 2005

पदनाम : एअर मार्शल

सेवा क्रमांक : 11528 मेड (MR -2246)

कमांड : डीजीएमएस (हवाई)

पुरस्कार :
१)विशिष्ठ सेवा पदक, जानेवारी 1973
२) इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार
३)अति विशिष्ठ सेवा पदक, जानेवारी 2002
४)परम विशिष्ठ सेवा पदक, जानेवारी 2006
५)पद्मश्री पुरस्कार, जानेवारी 2020

भारतीय हवाई दलात एअर मार्शल या पदावर बढती मिळालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.

सर्जन व्हाइस अॅडमिरल पुनीता अरोरा नंतर भारतीय सशस्त्र दलातील थ्री स्टार रँकवर बढती मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
286 views11:29
ओपन / कमेंट
2021-09-15 10:48:45
. भारतीय अंतराळ संशोधन संस्था

नाव : Indian Space Research Organisation (ISRO)

मालक :- भारत

स्थापना : १५/०८/१९६९

मुख्यालय : अंतरीक्ष भवन, नवीन बेल (BEL) मार्ग,बंगलोर, भारत

ब्रीद वाक्य :मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान

प्रशासक : डॉ. के. सीवन

भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक : डॉ. विक्रम साराभाई

उद्देश : अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे .

संकलन : निलेश वाघमारे
989 viewsedited  07:48
ओपन / कमेंट