चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
7.86K
चैनल से विवरण
◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Jion करा👇
@MPSC_CURRENT_AFFIERS_2021
🎯निलेश वाघमारे : @nilesh12123
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
1
3 stars
0
2 stars
0
1 stars
1
नवीनतम संदेश 5
2021-09-16 08:07:36
.
नाफ़्ताली बेनेट जन्म : 25 मार्च 1972 (वय 49)
हैफा, इस्रायल
पॉलिटिकल पार्टी : न्यू राईट (2018 -वर्तमान)
इतर राजकीय संलग्नता :
-लिकुड (2005-2008)
-ज्यू होम (2012-2018)
व्यवसाय : लष्करी कर्मचारी, व्यापारी , राजकारणी
लष्करी सेवा : डिफेन्स फोर्स सेवा वर्ष (1990-1996)
-
पद :राव सेरेन (मेजर)
इस्रायलचे 13 वे आणि
सध्याचे पंतप्रधान
ते इस्रायलचे
पहिला kippah-धारक पंतप्रधान.
-
Kippah =
पारंपारिकपणे
ज्यू पुरुषांनी
डोक्यावर झाकून ठेवण्याची
परंपरागत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केलेले
परिधान.
संकलन : निलेश वाघमारे
1.0K viewsedited 05:07
2021-09-16 06:55:50
सारथी तर्फे UPSC 2022 coaching साठी अर्ज मागवण्यात येत आहे
शेवटची तारीख - 20 सप्टेंबर
1.1K views03:55
2021-09-16 06:40:13
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) विभागात विविध 565 पदांची भरती
1.1K viewsedited 03:40
2021-09-16 06:01:57
औरंगाबाद SRPF चे physical 18 September आहे.
1.1K viewsedited 03:01