आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प् | जिवन gk funda
आज झालेल्या संयुक्त गट क पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी वरील प्रश्नांची उत्तरे:-
१) भारतीय वंशाच्या आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर:- कॅनडा
२) माय पॅड माय राईट या नावाचा उपक्रम कोणत्या राज्याने सुरु केला? उत्तर:- त्रिपुरा
३) इमा मॅकीअन ही एकच ऑलम्पिक मध्ये सात पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? उत्तर :- ऑस्ट्रेलिया
४) भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर:- दूति बॅनर्जी
५) Covid-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानं संदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञ यांची निवड करण्यात आली? उत्तर :-जयंती घोष
६) सार्वजनिक आरोग्य सुविधा मधील (PSA) विस्तार काय? उत्तर:- pressure swing adsorption
७) ए के ४७ बुलेट च्या विरोधी जगातील पहिले बुलेट पृफ हेल्मेट कोणी बनवले? उत्तर:- अनुप मिश्रा
८) खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीत तील एक शब्द बदलण्यात आला आहे? उत्तर:- ऑस्ट्रेलिया
९) 30 जून 2021 WHO मलेरिया मुक्त केलेला देश कोणता? उत्तर:- चीन
१०) कोणत्या देशाने पहिला आर्टीक मॅनिटरिंग उपग्रह आर्टीक-M प्रक्षेपित केला? उत्तर:- रशिया
११) कोणत्या राज्य सरकारने कोपर महशी र नावाच्या माशाला राज्य मासा घोषित केला ? उत्तर:- सिक्कीम
१२) ऑटोमोबाईल साठी अशियातील सर्वात लांब हाई स्पीड ट्रॅक येथे आहे? उत्तर:- इंदोर