Get Mystery Box with random crypto!

परिस्थिती कशी ही असो... मनात प्रबळ इच्छा असेल तर अशक्य असं का | जिवन gk funda

परिस्थिती कशी ही असो...

मनात प्रबळ इच्छा असेल तर
अशक्य असं काहीच नसतं
इच्छेला जोड असेल कष्टाची तर
हवं ते ध्येय साध्य होतं

shubhसकाळ

आज होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा