Get Mystery Box with random crypto!

खाकी प्रेमी ✨

टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
चैनल का पता: @bharati_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.27K
चैनल से विवरण

Instagram I'd / https://instagram.com/khaki_premi_100?utm_source=qr&igshid=MzNlNG
⏹️ पोलीस भरती साठी खूप उपयुक्त चॅनल✍️
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण
🔲 IMP नोट्स
🔲 सराव पेपर
🔲 प्रश्नमंजुषा
🔲 शॉर्ट नोट्स
🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती
✨मिशन खाकी✨

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2022-05-05 16:49:37
बिहार राज्यातील पूर्णिया येथे देशातील पहिल्या इथेनॉल प्लांट चे उद्घाटन करण्यात आले...

उद्घाटक - नितीश कुमार

जॉईन -
@Bharati_police
596 viewsedited  13:49
ओपन / कमेंट
2022-05-05 16:48:20
केरळने पश्चिम बंगालचा पराभव करत सातव्यांदा 75 व्या संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले....

विजेता - केरळ
उपविजेता - बंगाल

संतोष ट्रॉफी ची सुरुवात - 1941
पहिला विजेता - बंगाल
सर्वाधिक वेळा विजेता संघ - ओडिसा (32)

जॉईन -
@Bharati_police
553 viewsedited  13:48
ओपन / कमेंट
2022-05-05 16:47:07 =============================
========================================
131) पीत क्रांती कशाशी संबंधित आहे ?
तेलबिया

132) प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात ?
फोटोन

133) विजय दिवस कधी साजरा केला जातो ?
16 डिसेंबर

134) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे ?
मोझरी

135) नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
गोंदिया

136) गाडगे महाराज यांना खराट्याच्या बादशहा असे कोणी म्हटले ?
प्र. के. अत्रे

137) सिल्वर ब्रोमाइड चा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात केला जातो ?
छायाचित्रण

138) कोणत्या पेशींना सैनिक पेशी असे म्हटले जाते ?
पांढऱ्या पेशी

139) हिंदुकुश पर्वतरांग कोणत्या देशात आहे ?
अफगाणिस्तान

140) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण सर्वाधिक आहे ?
गुरु




JOIN - @Bharati_police
545 viewsedited  13:47
ओपन / कमेंट
2022-05-05 04:49:06 ========================================
111) ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुखास काय म्हणून ओळखले जाते ?
ग्रामसेवक

112) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
पुरंदर

113) राज्य घटनेच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्ती ची तरतूद करण्यात आली आहे ?
कलम 368

114) राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या किती पद्धती आहेत ?
तीन

115) खंड वाहनाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ?
अल्फ्रेड वेगनर

116) नाशिक-मुंबई महामार्गावर कोणता घाट आहे ?
कसारा (थळ)

117) वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरल ला ओळखले जाते ?
चार्ल्स मेटाकाफ

118) रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
कोल्हापूर

119) महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी सलग्न आहे ?
मध्य प्रदेश

120) खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते ?
अंबोली

121) फ्रेंच राज्यक्रांती कोनत्या वर्षी झाली ?
1789

122) कोणत्या मराठी साहित्यिकाचे नाव एका तार्‍याला देण्यात आले आहे ?
वि वा शिरवाडकर

123) स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ताराबाई शिंदे

124) महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
आत्मवृत्त

125) इटानगर के शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे ?
अरुणाचल प्रदेश

126) तोटा सहन करून वस्तू कमी किमतीला विकण्याच्या पद्धतीला काय म्हटले जाते ?
अवपुंजन

127) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?
वाशिंग्टन डीसी

128) मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
17 सप्टेंबर

129) आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते ?
रॅमन मॅगसेसे

130) मानवी शरीरात किती खनिजे असतात ?
24


@Shri_8545


JOIN - @Bharati_police
579 views01:49
ओपन / कमेंट
2022-05-03 08:55:35
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे ?
Anonymous Quiz
26%
मुंबई
55%
दिल्ली
11%
चेन्नई
7%
चंदीगड
182 voters239 views05:55
ओपन / कमेंट
2022-05-03 08:44:53
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, नांदेड
◆ कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
◆ भिमा : पंढरपुर
◆ मुळा - मुठा : पुणे
◆ इंद्रायणी : आळंदी, देहु
◆ प्रवरा : नेवासे, संगमनेर
◆ पाझरा : धुळे
◆ कयाधु : हिंगोली
◆ पंचगंगा : कोल्हापुर
◆ धाम : पवनार
◆ नाग : नागपुर
◆ गिरणा : भडगांव
◆ वशिष्ठ : चिपळूण
◆ वर्धा : पुलगाव
◆ सिंधफणा : माजलगांव
◆ वेण्णा : हिंगणघाट
◆ कऱ्हा : जेजूरी
◆ सीना : अहमदनगर
◆ बोरी : अंमळनेर
◆ ईरई : चंद्रपूर
◆ मिठी : मुंबई.

संकलन : @Shri_8545
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
246 viewsedited  05:44
ओपन / कमेंट
2022-05-01 12:50:56
112 views09:50
ओपन / कमेंट
2022-05-01 05:24:01
आज मला मळमळले, या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
10%
कर्तरी प्रयोग
69%
भावकर्तरी प्रयोग
21%
कर्मणी प्रयोग
0%
यापैकी नाही
39 voters55 views02:24
ओपन / कमेंट
2022-05-01 05:24:01
1857 च्या उठावाची सुरुवात कोठून झाली
Anonymous Quiz
51%
मिरत
33%
कानपूर
15%
झाशी
0%
मुंबई
39 voters56 views02:24
ओपन / कमेंट
2022-05-01 05:24:01
महाराष्ट्रात मोनोरेल कोणत्या शहरात सुरू झाली
Anonymous Quiz
13%
नागपुर
65%
मुंबई
20%
पुणे
3%
मिरज
40 voters56 views02:24
ओपन / कमेंट