Get Mystery Box with random crypto!

खाकी प्रेमी ✨

टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
टेलीग्राम चैनल का लोगो bharati_police — खाकी प्रेमी ✨
चैनल का पता: @bharati_police
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 5.27K
चैनल से विवरण

Instagram I'd / https://instagram.com/khaki_premi_100?utm_source=qr&igshid=MzNlNG
⏹️ पोलीस भरती साठी खूप उपयुक्त चॅनल✍️
⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण
🔲 IMP नोट्स
🔲 सराव पेपर
🔲 प्रश्नमंजुषा
🔲 शॉर्ट नोट्स
🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती
✨मिशन खाकी✨

Ratings & Reviews

2.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

0

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-06-20 05:06:33 फारसी - हकिकत, सामना, पोशाख, पेशवा, खाना, अब्रू, अत्तर, सौदागर, कामगार, फडनवीस, गुन्हेगार, शरमिंदा, नोकरी, गजल, दिवाणखाना, गुलाब, बारदान, गालिचा, बाजार, जुलूम, अक्कल, हुशारी, बगिचा, बागाईत, मस्ती, दौलत, मस्करी, डावपेच, जबरी, मेवा, मिठाई, कागद, इमान, खलाशी, दवाखाना इ.
359 viewsedited  02:06
ओपन / कमेंट
2022-06-20 05:06:33
दवाखाना, दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत?
Anonymous Quiz
53%
फारसी
15%
कन्नड
25%
संस्कृत
7%
गुजराती
256 voters361 views02:06
ओपन / कमेंट
2022-06-17 05:03:41 वर्ष १८९९ मध्ये या गुप्त मंडळाची स्थापना झाली. या संघटनेचे नाव राष्ट्रभक्त समूह असे ठेवण्यात आले. आपल्या या गुप्त मंडळात तरुणांचा सहभाग होणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत सावधगिरीने निरुपद्रवी अशी एक उघड संस्था स्थापन करावी, असे मत तात्यांनी व्यक्त केले आणि मग तिघांच्या सहकार्याने नाशिकच्या तिळभांडेश्वरच्या बोळात १.१.१९०० या दिवशी मित्रमेळा नावाची एक प्रकट संस्था स्थापन झाली. ही मित्रमेळा संस्था राष्ट्रभक्त समूह या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती.
340 viewsedited  02:03
ओपन / कमेंट
2022-06-17 05:03:41
'राष्ट्रभक्त समूह' संघटनेची स्थापना कोठे केली ?

धनंजय गीते
Anonymous Quiz
26%
नागपूर
30%
पुणे
40%
नाशिक
3%
यापैकी नाही
227 voters346 views02:03
ओपन / कमेंट
2022-06-16 11:28:47 अखील भारतीय मराठी साहित्य संमेलने

2018(91वे)
ठिकाण - बडोदा ( गुजरात )
अध्यक्ष - लक्ष्मीकांत देशमुख

2019(92वे)
ठिकाण - यवतमाळ
अध्यक्ष - अरुणा ढेरे

2020 (93वे)
ठिकाण - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो

2021 (94वे)
ठिकाण - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर

2022 (95 वे)
ठिकाण - उदगीर जी.लातुर
अध्यक्ष - भारत सासणे


2023 (96 वे)
ठिकाण - वर्धा
अध्यक्ष - नाव जाहीर झालेलं नाही.
449 views08:28
ओपन / कमेंट
2022-06-12 15:28:58
Police Bharti New Update Answer Key
381 views12:28
ओपन / कमेंट
2022-06-12 08:35:49 today's police Bharati test-१०.pdf
492 views05:35
ओपन / कमेंट
2022-06-11 09:53:18
पर्यायी उत्तरांतील समानार्थी शब्दगटाच्या बाहेरचा शब्द कोणता? ( STI 2012 )
(1) केसरी
(2) पंचानन (3) मृगेंद्र (4) शाखामृग
Anonymous Quiz
18%
1
27%
2
26%
3
28%
4
330 voters562 views06:53
ओपन / कमेंट
2022-06-11 09:47:47
'उंदीर' या नामाचे अनेक वचन कोणते ?
Anonymous Quiz
30%
उंदरे
8%
उंदरांना
19%
उंदर
43%
अनेक वचन होत नाही
341 voters547 views06:47
ओपन / कमेंट
2022-06-11 09:21:24 . लक्षात ठेवा

१) मनगटाचे व घोट्याचे सांधे हे ..... या प्रकारच्या सांध्याची उदाहरणे होत.
- सरकता सांधा

२) वृद्धावस्थेत हाडांमधील कॅल्शिअमचे तद्वतच ..... चे प्रमाण घटलेले असते.
- सेंद्रिय पदार्थ

३) लाळेतील टायलिनची प्रक्रिया पिष्टमय पदार्थांवर होऊन .... तयार होते.
- माल्टोज

४) जाठररसात हायड्रोक्लोरिक आम्ल तसेच .... हे विकर किंवा पाचक द्रव्य असतात.
- पेप्सीन व रेनिन

५) स्वादुपिंडरसात .... ही विकरे किंवा पाचकद्रव्ये असतात.
- ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ
535 views06:21
ओपन / कमेंट