Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व परीक्षेत भूषण देशमुख सर आणि हेमंत जोशी लिखित भ | TARGET MPSC 2022 ™️

राज्यसेवा पूर्व परीक्षेत भूषण देशमुख सर आणि हेमंत जोशी लिखित भारतीय अर्थव्यवस्था ( सकाळ प्रकाशन) मधून आलेले प्रश्न...

एकंदरीत प्रश्नांचा कल पाहता आयोग सखोल प्रश्न विचारत आहे हे दिसून येते.त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना परिपूर्ण संदर्भ पुस्तकाचा आधार घ्यावा.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता भारतीय अर्थव्यवस्था या घटका करिता उपयुक्त पुस्तक

भारतीय अर्थव्यवस्था (सकाळ प्रकाशन)
लेखक-भूषण देशमुख ,हेमंत जोशी.