Get Mystery Box with random crypto!

अनेक मुलं म्हणतात की बाहेर स्थापत्य अभियांत्रिकी साठी सरकारी न | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

अनेक मुलं म्हणतात की बाहेर स्थापत्य अभियांत्रिकी साठी सरकारी नौकरी सोडली दुसऱ्या चांगल्या संधी उपलब्ध नाही.
त्याना आमचे एकच सांगणे आहे की काळानुसार बदला. मार्केट ला जसे अभियंते हवे आहे त्यानुसार स्वतः मध्ये बदल करा. स्कील इम्प्रूव करा. आणि एकदा कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन बाहेरचे जग पहा.

Site engineer फक्त हा एकच स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये जॉब आहे असा काहींचा गैरसमज आहे. त्यातून सुध्दा बाहेर या.

कारण शेवटी प्रत्येकाला सरकारी नौकरी मिळणे शक्य नाही. तेव्हा इतर संधी सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे.
@civinfo