Get Mystery Box with random crypto!

!...जबरदस्त...! स्पर्धआधी जवलीन थ्रो प्रकारातला 'उसेन बोल्ट' | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

!...जबरदस्त...!

स्पर्धआधी जवलीन थ्रो प्रकारातला
"उसेन बोल्ट" समजल्या जाणाऱ्या आणि यावर्षीच्या मोस्ट फेवरेट असणाऱ्या जर्मनीच्या 'योहानस वेटटरला' पत्रकारांनी विचारले की भारताच्या नीरज चोप्रा बद्दल काय वाटतं?

तेव्हा वेटटर म्हटला की,

*"नीरजचं हे पहिलंच ऑलम्पिक आहे, त्याला अजून खूप काही शिकायचंय... मला किंवा माझ्या पोजिशनला तो आवाहन देऊ शकणार नाही...माझ्यापर्यंत पोचायला त्याला अजून खूप मेहनत करावी लागेल, सध्यातरी मला चिंता नाही किंवा त्याचं काही आवाहन नाही..!"*

यानंतर या प्रतिक्रियेबद्दल नीरजला विचारलं असता तो काहीच बोलला नव्हता...

वेल...

(तो का बोलला नव्हता हे आज समजलं...)
याच वेटटरला हरवून नीरजने आज ऑलम्पिक गोल्ड जिंकलंय...तेही आपल्या पहिल्याच ऑलम्पिक मधे!!
टीप: वेटटर पहिल्या तीनच थ्रो मधे गारद झाला... तो फायनल मधे पोचूही शकला नाही...

आपल्या परफॉर्मन्स मधून दिलेलं उत्तर, जगातलं सर्वात जबरदस्त उत्तर असतं..! हे नीरजने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं...

Savage नीरज..!
Bravo..!

जिथं इतर प्लेयर
70-75 मीटर मध्ये खेळत होते...
तिथं नीरज 85-87 मध्ये थ्रो फेकत होता...!!

What a player..!