Get Mystery Box with random crypto!

MES 2019 मध्ये प्रेफरन्स भरताना खूप विचारपूर्वक भरा. ज्या पोस् | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

MES 2019 मध्ये प्रेफरन्स भरताना खूप विचारपूर्वक भरा.
ज्या पोस्ट तुम्हाला हव्या असतील व त्यातील मिळालेली पोस्ट तुम्ही नक्की घेणार असाल अश्याच पोस्ट फिल करा..बाकीचे पोस्ट रिक्त सोडून द्या.
आधीच नोकरी वर असाल तर सगळ्या बाजूने विचार करून प्रेफरन्स भरा..फक्त हवा करण्यासाठी सर्व प्रेफरन्स भरू नका..तुमच्या सामाजिक भान ठेवून वागण्यामुळे दुसऱ्या बेरोजगार ला रोजगार मिळेल...
एका भावासाठी, दुसरा भाऊच कामी येणार.
धन्यवाद!!
@Rzgr_Tak