Get Mystery Box with random crypto!

स्वप्निल तुझ्या कार्याला सलाम ! तुझे समाजसेवेचे ध्येय आणि वेड | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

स्वप्निल तुझ्या कार्याला सलाम !
तुझे समाजसेवेचे ध्येय आणि वेड येणाऱ्या तरुण पिढी मध्ये रुजावे. तूझ्या कार्याने तू " मरावे परी किर्ती रूपे उरावे" साध्य केलस. तूझ्या कार्याला सलाम !

तू फक्त सध्या MPSC या एकाच उद्देशाने समोर येत आहेस. परंतु तुझ्या उल्लेखनीय कामाबद्दल लोकांना विसर पडत आहे...! त्यासाठीची ही छोटीशी चित्रफीत!

...शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी (खु)
... शासकीय तंत्रनिकेतन अवसरी (खु)
...शिवजयंती उत्सव समिती अवसरी (खु) अंतर्गत शिवामृत सहयोग समूह (व्यवस्थापन विभाग)


।।ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा।।