Get Mystery Box with random crypto!

विधानसभा ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय म | 🚫 **Civil Zilha Parishad** 📶♻

विधानसभा

‘एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्यात येतील. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारण्यात येईल - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे- उपमुख्यमंत्री अजित पवार
https://mahasamvad.in/?p=43181