Get Mystery Box with random crypto!

● राजीव कुमार (Rajiv Kumar) - भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक् | VJS eStudy

राजीव कुमार (Rajiv Kumar)

- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner of India) म्हणून राष्ट्रपतीकडून नियुक्ती.
- या अगोदर ते निवडणूक आयुक्त (Election Commissioner) म्हणून कार्यरत होते.


Team @VJSeStudy