Get Mystery Box with random crypto!

* सकाळच्या महत्वाच्या ठळक बातम्या.* _*फक्त 5 मिनिटांत उघडा | UpToDateMarathi

* सकाळच्या महत्वाच्या ठळक बातम्या.*

_*फक्त 5 मिनिटांत उघडा तुमचे Free डिमॅट अकाउंट तेही Upstox मध्ये* https://upstox.com/open-account/?f=FAWA

*_ Fast & First - News Bulletin_*

● नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न पुरस्कार; शिखर धवनला अर्जुन पुरस्कार.

● राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

● उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही; पवारांच्या वकिलांची माहिती.

● राज्यात काल दिवसभरात 1078 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 48 जणांचा मृत्यू.

● सीमेवर जवानांकडून दिवाळी सेलिब्रेशन, फटाके फोडत, दिवे लावून दिवाळी साजरी.

● पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथ दौऱ्यावर; 87 मंदिरात भाजप नेते घेणार दर्शन.

● दिल्ली दंगल प्रकरणः Facebook इंडियाला दिल्ली विधानसभा समितीसमोर हजर राहण्यासाठी 14 दिवसांची मुदतवाढ.

● इन्स्टाग्राम स्टार 'फैजू'ची भरधाव कार थेट सोसायटीत, अपघातानंतर फैजूला अटक; Instaवर अडीच कोटी फॉलोअर्स.

● आज भारताला संघाला पहिल्या विजयाची असणार आशा; भारतीय संघ आज अफगाणिस्तान सोबत भिडणार.

_*या विविध घडामोडी नक्की Share करा*_


* सर्व नोकऱ्यांचे सुपरफास्ट अपडेट Telegram वर मिळवण्यासाठी आजचं Fast & First जॉईन करा.* http://t.me/fastandfirst

*जाहिरातीसाठी संपर्क : 9137463689*